Title (Indic)कितीदा नव्याने तुला आठवावे WorkTi Sadhya Kay Karte Year2017 LanguageHindi LyricsHindiकितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा झुरावे तुझ्याचसाठी कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे किती हाक द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला कितीदा रडुनी जीवाने हसावे