Title (Indic)गीत होऊन आले, सुख माझे, आले साजणा WorkSansaar - LanguageHindi Credits Role Artist Performer Varsha Bhosle LyricsHindiगीत होऊन आले, सुख माझे, आले साजणा स्वप्न कल्पनेत होते, सूर-ताल तेच झाले गीत राणी स्वये तू, तूच माझी माझी भावना आस तूच या स्वरांना रंग मैफलीचा सजणी तूच ना गीत माझे-तुझे हे, तूच माझी माझी भावना अशा सहवासी, जीव सुखवासी कुणी जन्म गुंफिले सांग ना, साजणी सांग ना कुहूकुहू बोले, कोयल बोले रे जणू तुझे माझे राजा तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले साजणा तुझे माझे घर सुखाचा संसार दिठ संसारा न लागो साजणा