Title (Indic)कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम WorkDev Pavla LanguageHindi Credits Role Artist Music P. L. Deshpande Performer Manik Varma Writer G. D. Madgulkar LyricsHindiकबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ राजा घनश्याम दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनश्याम विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम गुप्त होई राम हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर विणोनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम