Title (Indic)निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे Year1975 LanguageHindi Credits Role Artist Music Ram Kadam LyricsHindiमेघांनो, वृक्षांनो वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप, मेरी भी चूप कोणाला काही सांगू नका, कबूल निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे तो दिसला अन् मी पाहिले पाहिले परि ते कुर्ऱ्याने डोळ्यांत इशारे हसले हसले ते मोठ्या तोर्याने हे कसे न त्याला कळले कळले न तुझ्या त्या ओठाने ओठ न हलले, शब्द न जुळले, थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपलंय रे का चाललात ? तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना ...... का ? वा छान दिसतंय ..... काय ? हे रूप भिजलेलं .... आणि ते पहा ...... काय ? तुमचं मनही भिजलेलं ...... कशानं ? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे तो भाव प्रीतिचा दिसला दिसला मग संशय कसला ? हा नखरा का मग असला ? असला हा अल्लड चाळा प्रेमात बहाणा कसला ? कसला तो प्रियकर भोळा प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे