Title (Indic)कशी झोकात चालली कोळ्याची पोर Year1963 LanguageHindi Credits Role Artist Writer G. D. Madgulkar LyricsHindiकशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर फेसाळ दर्याचं पाणी खारं पिसाट पिऊनी तुफान वारं उरात हिरव्या भरलं हो सारं भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर टाकून टाकशील किती रं जाळी मेघाची सावली कुणाला भावली वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली वाटेला बांग दिली तिच्या समोर केसांची खुणगाठ चाचपून पाहिली फुलांची वेणी नखऱ्यानं माळली कुणाला ठावं कुणावर भाळली प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर