येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना
सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी
सांग ना, कशी प्रिया ...
काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ?
येते तुझ्या सवे ... येते ... ना ना ...
येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना
सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी
सांग ना, कशी प्रिया ...
काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ?
येते तुझ्या सवे ... येते ... ना ना ...
yeū kaśhī priyā, save tujhyā aśhā kṣhṇāṅnā
sāṅjaskāḻī, kātarveḻī, sāgarkāṭhī vāḻūvrī
sāṅg nā, kaśhī priyā ...
kājaḻkāḻī rātnirāḻī, mī tar bhoḻī yeū kaśhī, sāṅg nā ?
yete tujhyā save ... yete ... nā nā ...