Ye Ga Ye Ga Vithabai

येग येग विठाबाई
Work
Language

ये ग ये ग विठाबाई
माझे पंढरीचे आई

भीमा आणि चंद्रभागा
तुझे चरणीच्या गंगा

इतुक्यासहित त्वां बा यावे
माझे रंगणी नाचावे

माझा रंग तुझे गुणी
म्हणे नामयाची जनी