विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो
तुटला हा संदेहो, भवमूळ व्याधिचा
म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर
हेची नाम आम्हा सार, संसार तरावया
नेणो नामविण काही विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल
विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो
तुटला हा संदेहो, भवमूळ व्याधिचा
म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर
हेची नाम आम्हा सार, संसार तरावया
नेणो नामविण काही विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल
viṭhṭhal āvḍī prembhāvo
viṭhṭhal nāmāchā re ṭāho
tuṭlā hā saṅdeho, bhavmūḻ vyādhichā
mhṇā narahrī uchchār, kṛṣhṇ harī śhrīdhar
hechī nām āmhā sār, saṅsār tarāvyā
neṇo nāmviṇ kāhī viṭhṭhal kṛṣhṇ lavlāhī
nāmā mhṇe tarlo pāhī, viṭhṭhal viṭhṭhal mhaṇtāchī viṭhṭhl