तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले, धुंडित तुज आले
अंजन चर्चुन चंद्रमुखाला, शामल सुंदर बनले
मृगाजीनाची कंचुकी घालून, प्रतिबिंबाला हसले
नयना मधल्या जलगंगेला, दुःख प्रीतीचे कथिले
म्हणते गंगा ब्रम्ह कधी का, मायेवरती रुसले

tujsāṭhī śhaṅkrā, bhillīṇ mī jhāle, dhuṅḍit tuj āle
aṅjan charchun chaṅdrmukhālā, śhāmal suṅdar banle
mṛgājīnāchī kaṅchukī ghālūn, prtibiṅbālā hasle
naynā madhalyā jalgaṅgelā, duḥakh prītīche kathile
mhaṇte gaṅgā bramh kadhī kā, māyevartī rusle