तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे
मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे
मी दुपारी सोसले, ऊन माथी रे
तुझ्याचसाठी रे
लाविल्या मी मंदिरी सांजवाती रे
कैक आल्या, संपल्या चांदराती रे
मी जगाच्या सोडल्या रीतभाती रे
तुझ्याचसाठी रे
तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे
मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे
मी दुपारी सोसले, ऊन माथी रे
तुझ्याचसाठी रे
लाविल्या मी मंदिरी सांजवाती रे
कैक आल्या, संपल्या चांदराती रे
मी जगाच्या सोडल्या रीतभाती रे
तुझ्याचसाठी रे
tujhyāchsāṭhī kitīdā, tujhyāchsāṭhī re
mī duherī bāṅdhalyā khūṇgāṭhī re
mī dupārī sosle, ūn māthī re
tujhyāchsāṭhī re
lāvilyā mī maṅdirī sāṅjvātī re
kaik ālyā, saṅpalyā chāṅdrātī re
mī jagāchyā soḍalyā rītbhātī re
tujhyāchsāṭhī re