सजणा पुन्हा स्मरशील ना, साऱ्या खुणा
चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबन दान, कोणी कुणा
प्रीतितले लाख बहाणे
तू मी नवे, खेळ पुराणे, मन मोहना
सजणा पुन्हा स्मरशील ना, साऱ्या खुणा
चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबन दान, कोणी कुणा
प्रीतितले लाख बहाणे
तू मी नवे, खेळ पुराणे, मन मोहना
sajṇā punhā smarśhīl nā, sāऱyā khuṇā
chakvūn kuṇā āle koṇ
didhle priyā chuṅban dān, koṇī kuṇā
prītitle lākh bahāṇe
tū mī nave, kheḻ purāṇe, man mohnā