सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती
रखुमाईच्या पती सोयरी या
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ
विठु माऊलीये हाची वर देई
स॑चरोनी राही हृदयी माझ्या
तुका म्हणे काही न मागो आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
गोड तुझे रुप, गोड तुझे नाम
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती
रखुमाईच्या पती सोयरी या
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ
विठु माऊलीये हाची वर देई
स॑चरोनी राही हृदयी माझ्या
तुका म्हणे काही न मागो आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
गोड तुझे रुप, गोड तुझे नाम
sadā mājhe ḍoḻā jaḍo tujhī murtī
rakhumāīchyā patī soyrī yā
goḍ tujhe rūp goḍ tujhe nām
deī maj prem sarvkāḻ
viṭhu māūlīye hāchī var deī
sa॑charonī rāhī hṛdyī mājhyā
tukā mhṇe kāhī na māgo āṇik
tujhe pāyī sukh sarv āhe
goḍ tujhe rup, goḍ tujhe nām