रसिका, मी कैसे गाऊ गीत
दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत
तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा, नाचे प्रलय लयीत
मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी, रडते स्वप्न व्यथित
रसिका, मी कैसे गाऊ गीत
दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत
तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा, नाचे प्रलय लयीत
मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी, रडते स्वप्न व्यथित
rasikā, mī kaise gāū gīt
dāṭūn āle ghan āsvāṅche, miṭlelyā pāpṇīt
tuṭalyā manāchyā haḻuvār tārā
gelā surāṅchā jaḻunī phulorā, nāche pralay layīt
maiphal sukhāchī jhālī virāṇī
ure vednāṅchī jakhmī kahāṇī, raḍte svapn vythit