Title (Indic)राग म्हणू की अनुराग कळेना Work(N/A) LanguageHindi LyricsHindiराग म्हणू की अनुराग कळेना धुंद ही हवा तरी फूल फुलेना जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना रूप लाडकी एक वल्लरी अंग चोरिते लाजबावरी लहर खेळवी तरी पान हलेना धुंद ही हवा तरी फूल फुलेना जीव भाबडा जाण नसावी मुक्या मनी का प्रीत हसावी भेटलो तरी सहवास मिळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना