Majhi Devpooja

माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया
Work
Language

माझी देवपूजा
पाय तुझे गुरूराया

गुरू चरणाची माती
तेचि माझी भागिरथी

गुरू चरणाचा बिंदु
तोचि माझा क्षीरसिंधु

गुरू चरणांचे ध्यान
तेचि माझे संध्यास्नान

शिवदिन केसरी पाही
सदगुरूविना दैवत नाही