माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा Work (N/A) Language Hindi माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा केशवा माधवा नारायणा नाही नाही मज आणिक सोयरा न करी अव्हेरा पांडुरंगा अनाथांचा नाथ होसी तू दयाळा किती वेळोवेळां प्रार्थू आता नामा म्हणे जीव होतो कासावीस केली तुझी आस आता बरी