कठिण कठिण कठिण किती Work (N/A) Language Hindi कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई स्त्रीजातीप्रति झटता अंत कळत नाही रंगुनि रंगात मधुर मधुर बोलती हसत हसत फसवुनि हृदबंध तोडिती हृदयाचा सुंदरसा गोफ गुंफिती पदर पदर परि शेवटी तुटत तुटत जाई