कमोदिनी काय जाणे तो परिमळ Work (N/A) Language Hindi कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुज ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम-सुख जाणो माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची न ये जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोग तिये