जन विजन झाले आम्हा
विठ्ठलनामाप्रमाणे
पाहे तिकडे मायबाप
विठ्ठल आहे रखुमाई
वन पट्टण एक भाव
अवघा ठाव सरता झाला
आठव नाही सुख दुःखा
नाचे तुका कौतुके
जन विजन झाले आम्हा
विठ्ठलनामाप्रमाणे
पाहे तिकडे मायबाप
विठ्ठल आहे रखुमाई
वन पट्टण एक भाव
अवघा ठाव सरता झाला
आठव नाही सुख दुःखा
नाचे तुका कौतुके
jan vijan jhāle āmhā
viṭhṭhalnāmāprmāṇe
pāhe tikḍe māybāp
viṭhṭhal āhe rakhumāī
van paṭṭaṇ ek bhāv
avghā ṭhāv sartā jhālā
āṭhav nāhī sukh duḥakhā
nāche tukā kautuke