हृदयी धरा हा बोध खरा Work (N/A) Language Hindi हृदयी धरा हा बोध खरा संसारी शांतिचा झरा संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या ठाव जरा निशाचरी कल्पना खुळी कवटाळील ही भीती धरा बहुरूपा ती जनवाणी खरी मानता घात पुरा