हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा
he surāṅno chaṅdr vhā
chāṅdaṇyāche koṣh mājhyā priyakrālā pohachvā
vāṭ ekākī tamāchī
haravlelyā mānsāchī
barsunī ākāśh sāre
amṛtāne nāhvā