डोळे हे जुल्मी गडे, रोखुनि मज पाहु नका
जादुगिरी त्यात पुरी, येथ उभे राहु नका
घालु कशी कशिदा मी, होती किती सांगु चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका
खळबळ किती होय मनी, हसतिल मज सर्वजणी
येतिल त्या संधी बघुनी, आग उगा लावु नका
डोळे हे जुल्मी गडे, रोखुनि मज पाहु नका
जादुगिरी त्यात पुरी, येथ उभे राहु नका
घालु कशी कशिदा मी, होती किती सांगु चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका
खळबळ किती होय मनी, हसतिल मज सर्वजणी
येतिल त्या संधी बघुनी, आग उगा लावु नका
ḍoḻe he julmī gaḍe, rokhuni maj pāhu nakā
jādugirī tyāt purī, yeth ubhe rāhu nakā
ghālu kaśhī kaśhidā mī, hotī kitī sāṅgu chukā
boche suī phirphirunī, veḻ sakhyā jāy phukā
khaḻbaḻ kitī hoy manī, hastil maj sarvajṇī
yetil tyā saṅdhī baghunī, āg ugā lāvu nakā