धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद??
जरि जीव हो श्रांत, नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधीत मृग अंध
झाले तुझे भास, मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध
पथ सर्व वैराण, पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद
धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद??
जरि जीव हो श्रांत, नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधीत मृग अंध
झाले तुझे भास, मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध
पथ सर्व वैराण, पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद
dharilā vṛthā chhaṅd
navhtech jar phūl, koṭhūn makaraṅd??
jari jīv ho śhrāṅt, nāhī tṛṣhā śhāṅt
jalśhūny ābhās śhodhīt mṛg aṅdh
jhāle tujhe bhās, mī rodhile śhvās
mājhīch maj ās ghālī asā baṅdh
path sarv vairāṇ, pāyī nure trāṇ
mājhech ghar āj jhāle malā baṅd