देव नाही मंदिरी
फुल आहे, गंध आहे, भाव आहे अंतरी
आसरा ज्याचा धरावा, वृक्ष का तो उन्मळावा
पक्षिणी बाळासवे ही झुरत राहे कोटरी
चालली ही आज नौका वादळाचा हा भयद धोखा
एकटी मी झुंज देते जीवनाच्या संगरी
देव नाही मंदिरी
फुल आहे, गंध आहे, भाव आहे अंतरी
आसरा ज्याचा धरावा, वृक्ष का तो उन्मळावा
पक्षिणी बाळासवे ही झुरत राहे कोटरी
चालली ही आज नौका वादळाचा हा भयद धोखा
एकटी मी झुंज देते जीवनाच्या संगरी
dev nāhī maṅdirī
phul āhe, gaṅdh āhe, bhāv āhe aṅtrī
āsrā jyāchā dharāvā, vṛkṣh kā to unmḻāvā
pakṣhiṇī bāḻāsve hī jhurat rāhe koṭrī
chāllī hī āj naukā vādḻāchā hā bhayad dhokhā
ekṭī mī jhuṅj dete jīvnāchyā saṅgrī