बोल कन्हैय्या का रुसला राधेवरी Work (N/A) Language Hindi बोल कन्हैय्या का रुसला राधेवरी तू अनुरागा भारी चंचल जैसे वाहे यमुनेचे जल का रे धरिसी लटक्या रागा तुझ्यामुळे बदनामी झाली नेत्र पापण्या झुकल्या खाली सोडी ना रे आपुला त्रागा