अगा वैकुंठीच्या राया Work (N/A) Language Hindi अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया अगा नारायणा अगा वसुदेवानंदना अगा पुंडलीक वरदा अगा विष्णू तू गोविंदा अगा रखुमाईच्या कांता कान्होपात्रा दासी आता