Aadhi Beej Ekale

आधी बीज एकले
Work
Language

आधी बीज एकले
बीज अंकुरले, रोप वाढले

एका बीजापोटी, तरु कोटी कोटी
जन्म घेती सुमने फळे

व्यापुनि जगता तूही अनंता
बहुविध रूपे घेसी
परि अंती ब्रम्ह एकले